जागतिक आरोग्य संघटनेने घुमजाव केल्याचा दावा खोटा; वाचा सत्य

जागतिक आरोग्य संघटनेने कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी घेतलेल्या आपल्या भूमिकेपासून घुमजाव केले आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीने वेगळे होण्याची आणि सामाजिक अंतर राखण्याची काही गरज नाही. हा विषाणू एका व्यक्तीपासून दुसऱ्याला संक्रमित होऊ शकत नाही, अशा माहितीसह सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडिओची तथ्य पडताळणी केली आहे.  काय आहे […]

Continue Reading

कोरोना विषाणू 12 तासानंतर नष्ट होत नाही. तो व्हायरल मेसेज खोटा आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला 22 मार्च रोजी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रविवारी सकाळी सात ते रात्री नऊ वाजेदरम्यान कोणीही घराबाहेर न पडण्याची विनंती या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आली होती. परंतु, या घोषणेनंतर अनेकांनी मेसेजद्वारे दावा केला की, कोरोनाचा विषाणू एका जागेवर केवळ 12 तास जगतो आणि त्यामुळे 14 तासांच्या […]

Continue Reading