सत्य पडताळणी: राहुल गांधी खरंच 7 लाख मतांनी वायनाडमधून निवडून आले का?

लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला. पक्षाचे राष्ट्राध्यक्ष राहुल गांधी यांनादेखील अमेठी येथे हार पत्कारावी लागली. परंतु, केरळमधील वायनाड येथून राहुल गांधी यांनी दणदणीत विजय मिळवला. सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, राहुल गांधी वायनाड येथून सात लाख मताधिक्यांनी निवडणूक जिंकले. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली. फेसबुक । अर्काइव्ह काय आहे पोस्टमध्ये? […]

Continue Reading

PHOTO FACT: हा फोटो राहुल गांधींच्या विजयानंतर वायनाड येथे केलेल्या जल्लोषाचा नाही

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा अमेठीतून धक्कादायक पराभव झाला. भाजपच्या स्मृती ईराणी यांनी त्यांना मात दिली. मात्र, राहुल गांधी केरळमधील वायनाड येथूनदेखील निवडणूक लढविली आणि जिंकलीसुद्धा. सोशल मीडियावर एक फोटो पसरवली जात असून यामध्ये कार्यकर्ते हिरवे झेंडे घेऊन जल्लोष करताना दिसतात. हा फोटो राहुल गांधीच्या विजयानंतर वायनाड येथे साजरा करण्यात आलेल्या विजयोत्सवाचा […]

Continue Reading