इस्रायली जनतेने इराणची माफी मागत युद्ध थांबवण्याची विनंती केली का ? वाचा सत्य

इराण आणि इस्रायलमध्ये सुरु असलेल्या युद्धच्या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये इस्रायली जनता इराणची माफी मागत युद्ध थांबवण्याची विनंती करताना दाखवलेली आहे. दावा केला जात आहे की, “इस्रायली जनतेने इराणची माफी मागितली आणि युद्ध थांबवण्याची विनंती केली.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची […]

Continue Reading

इस्रायलमधील हायफा शहरावर इराणचा मोठा हल्ला म्हणून एआय व्हिडिओ व्हायरल

इराण-इस्रायल यांच्यातील संघर्षाने सर्व जगाचे लक्ष वेधले आहे. याच पार्श्वभूमी एका स्फोटोचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, “इराणने इस्रायलमधील हायफा शहरावर मोठा हल्ला केला.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ एआय द्वारे तयार करण्यात आला […]

Continue Reading

इराण आणि इस्रायलमधील संघर्ष म्हणून व्हिडिओ गेमची क्लिप व्हायरल

सध्या इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष सुरू असून दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर एका हवाई हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, “हा व्हिडिओ इस्राएली विमानांनी इराणवर केलेल्या हल्ल्याचा आहे.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, […]

Continue Reading

इराण – इस्रायल संघर्षाच्या नावाने असंबंधित फोटो / व्हिडिओ व्हायरल; वाचा सत्य

इराण-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर युद्धाचे अनेक असंबंधित व जुने व्हिडिओ शेअर केले जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे फोटो आणि व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल होत असलेले हे व्हिडिओ आणि फोटो इराण-इस्रायल युद्धाचे नाहीत. खाली दिलेल्या सर्व व्हिडिओंची सत्यता रिव्हर्स इमेजद्वारे सर्चद्वारे केलेली आहे. […]

Continue Reading

आर्मेनिया-आझरबैजान या देशांतील युद्धाचा व्हिडिओ म्हणून कम्प्युटर गेमची क्लिप व्हायरल

आर्मेनिया आणि आझरबैजान या दोन देशांमध्ये विविदित जागेच्या ताब्यावरून सध्या वातावरण तापलेले आहे. नागोर्नो-काराबाख या भूप्रदेशावरील मालकीसाठी दोन्ही देशांकडून गोळीबार आणि हल्ले करण्यात येत आहेत. सोशल मीडियावर या युद्धातील दृश्ये म्हणून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा व्हिडिओ युद्धाचा नसल्याचे समोर आले. तो तर एक व्हिडिओगेमचा व्हिडिओ आहे. काय आहे दावा? व्हायरल […]

Continue Reading

सीरियातील या मुलाने मृत्यूपूर्वी “मी देवाला सगळं सांगणार” असे म्हटले नव्हते. वाचा सत्य

युद्धामध्ये लहान मुलांचे बालपण होरपळून निघते. याची प्रचिती देणारे एक छायाचित्र सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. रक्त आणि धुळीने माखलेला एक चिमुरडा रडत असल्याचे या फोटोमध्ये दिसते. त्याच्या चेहऱ्यावरील भाव युद्धाचे विदारक सत्य सांगतात. या फोटोसह दावा केला जात आहे की, सीरियातील या तीन वर्षीय मुलाचा बॉम्ब हल्ल्यात जखमी होऊन मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी त्याने […]

Continue Reading