बंगालमध्ये डाव्या पक्षांच्या सभेतील प्रचंड गर्दी म्हणून जुना फोटो व्हायरल; वाचा सत्य

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचंड गर्दीचा एक फोटो शेअर केला जात आहे. सोबत दावा केला जात आहे की, डाव्या पक्षांच्या आघाडीने बंगालमध्ये घेतलेल्या प्रचारसभेतील गर्दीचा हा फोटो आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा फोटो दोन वर्षे जुना आहे.  काय आहे […]

Continue Reading

विधानसभा निवडणूक: एबीपी न्यूजच्या पोलमध्ये वंचितला 205 जागा मिळणार असे दाखविले का?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. यंदा सरकार बदलणार की, कायम राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तत्पूर्वी वृत्तवाहिन्या ओपिनियन पोलद्वारे मतदारांचा कल चाचपडण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा एक जनमत चाचणीत एबीपी न्यूज चॅनेलने येत्या विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीला 205 जागा मिळण्याची शक्यता वर्तिविल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट […]

Continue Reading

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे खोटे वेळापत्रक व्हायरल. विश्वास ठेवण्यापूर्वी वाचा सत्य

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली आहे. लोकसभेनंतर आता राज्यात कशी राजकीय परिस्थिती असेल यावर चर्चा आणि अंदाज बांधणी सुरू आहे. पक्षीय बलाबल आणि जागांचे गणित जुळवण्याची तयारी सुरू आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी शक्य तितके प्रयत्न केले जात आहेत. कारण आचारसंहिता लागू झाल्यावर अनेक बंधन येतात. राजकीय पक्षांसोबतच मतदारांनासुद्धा निवडणुकीचे वेळापत्रक कसे असेल […]

Continue Reading