नशेत धुंद असणाऱ्या तरुणाकडून जबरदस्तीने घेतली मुले पळवून नेल्याची कबुली. वाचा सत्य

लहान मुलांना पळवून नेणारी टोळी सक्रीय असल्याचे मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत. यामुळे भयभीत झालेल्या नागरिकांनी संशयावरून काही लोकांना पकडून मारल्यामुळे त्यांचा बळी गेल्याचीसुद्धा घटना घडल्या आहेत. अनेकदा या हिंसक घटनांमध्ये निष्पाप लोकांचेच बळी गेले आहेत. सध्या असाच एक व्हिडियो फिरत आहे. यामध्ये खांबाला बांधलेला एक तरुण मुले पळवून किडनी विकत असल्याची कबुली देतो. या […]

Continue Reading

फोटोतील आजीबाईंनी काबाड कष्ट करून या मुलीला इन्स्पेक्टर केले का? वाचा या फोटोमागील सत्य

शेतकरी, मजूर, कामागार आणि अत्यंत गरीब परिस्थितील श्रमिक आईवडिलांनी जीवाचे रान करून आपल्या मुलांना शिकवून मोठे केल्याची अनेक उदाहरणे आहेत. दोन वेळच्या अन्नाची भ्रांत असणाऱ्या या कष्टकऱ्यांच्या घरातील मुलं-मुली जेव्हा मोठ्या हुद्द्यावर पोहचतात तेव्हा नक्कीच त्यांचा अभिमान वाटतो. अशीच एक प्रेरणदायी घटना सोशल मीडियावर पाहायला मिळतेय. पोलिसांच्या वर्दीतील तरुणीचा एका आजीबाईसोबतचा फोटो शेयर करून दावा […]

Continue Reading

हा फोटो बिजनौर मदरशातून जप्त करण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांचा नाही. वाचा सत्य काय आहे.

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमधील बिजनौर जिल्ह्यातील एका मदरशामध्ये पोलिसांनी छापा मारून अवैध शस्त्रास्त्रांचा साठा जप्त केला होता. या घटनेची देशभरात चर्चा झाली. धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थेच्या इमारतीमध्ये बंदुका कशा व कुठून आल्या हा प्रश्न विचारण्यात येऊ लागला. या घटनेच्या अनुषंगाने सोशल मीडियावर मदरशातून जप्त करण्यात आलेल्या शस्त्रास्त्र साठ्याचा फोटो मोठ्या प्रमाणात शेयर केला जात आहे. […]

Continue Reading

VIDEO: जाणून घ्या या रक्तबंबाळ बहिण-भावाच्या व्हिडियोचे सत्य. विनाकारण दिला जातोय सांप्रदायिक रंग.

रक्तबंबाळ अवस्थेतील बहिण-भावाचा एक व्हिडियो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेयर करण्यात येतोय. व्हिडियोबाबत दावा केला जात आहे की, काही मुस्लिम तरुणांनी या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. परंतु, भावाने तिची रक्षा केली. त्यातून या बहिण-भावाला जबर मारहाण करण्यात आली. ही घटना उत्तर प्रदेशमधील इटौंजा येथील असल्याचे म्हटले आहे. या व्हिडियोच्या माध्यमातून हिंदु धर्मियांना वेळीच […]

Continue Reading