जुना व्हिडिओ अलिकडे एका व्यापाऱ्याला धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याच्या दाव्यासह व्हायरल 

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर सोशल मीडियावर बीडमध्ये घडलेल्या गुन्हेगारी घटनेचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी अमर देशमुख नामक व्यापाऱ्याला नुकतीच मारहाण केली अशा बातमीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, […]

Continue Reading

फेक न्यूजः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालना-नांदेड समृद्धी महामार्ग रद्द केला का?

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गातील जालना-नांदेड दरम्यानचा भाग रद्द करण्याचा निर्णय घेतला, अशा पोस्ट व्हायरल होत आहेत. टीव्ही-9 मराठी वाहिनीच्या बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करून एकनाथ शिंदेंनी जालना-नांदेड समृद्धी महामार्ग रद्द केला, असा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा स्क्रीनशॉट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची […]

Continue Reading

टीव्ही 9 मराठीच्या लोगोसह व्हायरल होणारा हा स्क्रीनशॉट खोटा; वाचा सत्य

टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीच्या लोगोसह सध्या समाजमाध्यमात एक स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. या स्क्रीनशॉटमध्ये कोरोनाला देवेंद्र फडणवीस यांची लागण असे म्हटले आहे. या स्क्रीनशॉटवर समाजमाध्यमात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून हा स्क्रीनशॉट टीव्ही 9 मराठीच्या वृत्ताचा आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.  काय आहे दावा?  TV9 मराठीने कोरोनाला देवेंद्र फडणवीस यांची लागण […]

Continue Reading