दुचाकी वाहनांना महामार्गांवर टोल भरावा लागणार नाही; खोटा दावा व्हायरल
राष्ट्रीय महामार्गांवर 15 जुलैपासून दुचाकी वाहनांनाही महामार्गांवर टोल भरावा लागेल, असा दावा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल दावा खोटा आहे. काय आहे दावा ? व्हायरल पोस्टमध्ये लिहिले आहे की, “१५ जुलै २०२५ पासून दुचाकी वाहनांनाही राष्ट्रीय महामार्गावर टोल भरावा लागणार ! राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) नव्या धोरणानुसार, १५ जुलै २०२५ […]
Continue Reading