मंदिरात पाणी पिल्याबद्दल दलित मुलाला मारहाण केल्याचा हा फोटो नाही; वाचा सत्य 

एका मुलाच्या शरीरावर मारहाणीचे वळ उमटल्याचे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. दावा केला जात आहे की, “हा मुलगा मंदिरात पाणी गेला असता जाती – धर्मावरुन त्याला मारहाण करण्यात आली.” पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटो भारतातील नाही. खोट्या सांप्रदायिक दाव्यासह फोटो व्हायरल होत आहे. काय आहे दावा ? व्हायरल फोटोमध्ये मुलाच्या अंगावर अमानुष मारहाणीचे […]

Continue Reading

पाकिस्तानातील गणेश मंदिराच्या तोडफोडीचा जुना व्हिडिओ बांगलादेशच्या नावाने व्हायरल

बांगलादेशमध्ये हिंदूंवर कथित हल्ला होत असल्याचे अनेक व्हिडिओ माध्यमांवर उपलब्ध आहे. अशाच एका व्हिडिओमध्ये जामावाद्वारे मंदिराची तोडफोड करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, “बांगलादेशमध्ये हिंदूंनी गणपती बसवला तर तिथल्या मुस्लिम समुदायाने मंदिराची तोडफोड केली.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. […]

Continue Reading

तिरुपतीच्या प्रसादत चरबीचे तूप पुरवठा करणारी कंपनी म्हणून पाकिस्तानी कंपनीची प्रोफाइल व्हायरल

सध्या तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादामध्ये प्राण्यांची चरबी असलेले तूप मिसळले जात असल्याचा वाद सुरू आहे. यामुळे मंदिराला तूप पुरवठा करणारी ए. आर. फूड प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सोशल मीडियावर याच नावाच्या एका कंपनीतील मुस्लिम कर्मचाऱ्यांची नावे शेअर करून दावा केला जात आहे की, मुस्लिम संचालक मंडळ असणारी कंपनी तिरुपती मंदिरात प्रसादासाठी […]

Continue Reading

हा फोटो गाझियाबादमधील पीडित मुलाचा नाही; हा येमेनमधील जखमी मुलाचा फोटो आहे

मंदिरात पाणी पिण्यासाठी आलेल्या एका तेरा वर्षीय मुस्लिम मुलाला बेदम मारहाण करण्याची घटना उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथे घडली. मुलाला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली.  या घटनेचा सोशल मीडियावर तीव्र निषेध केला जात आहे. या पीडित मुलाचे काही फोटोदेखील युजर शेअर करीत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने यातील काही फोटोंची पडताळणी केल्यावर कळाले […]

Continue Reading

ARTI-FACT: इजिप्तमध्ये प्राचीन मकबऱ्याखाली हिंदु मंदिर आणि देवीदेवतांच्या मूर्ती सापडल्या का?

इजिप्त म्हणजे प्राचीन इतिहासाची बंद पेटीच आहे. हजारो वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या संस्कृतीच्या जशासतशा पाऊलखुणा येथे सापडतात. इजिप्शियन संस्कृतीमध्ये मकबऱ्यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. म्हणून तर नवनवीन विशाल आणि ऐसपैस मकबरे येथे आढळतात. सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, अशाच एका प्राचीन कबरीखाली हिंदु मंदिर आणि देवीदेवतांच्या मूर्ती सापडल्या. यावरून हे सिद्ध होते की, पूर्वी […]

Continue Reading