FAKE NEWS: हिजाब घालून आंदोलन करणाऱ्या पुरुषांना कर्नाटक पोलिसांनी पकडले का?

शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब घालण्यास परवानगी द्यायची की नाही यासाठी ठिकठिकाणी आंदोलने आणि प्रदर्शने सुरू आहेत. विशेषतः कर्नाटकमध्ये हिजाबच्या समर्थनात आणि विरोधात अशा दोन्ही बाजुने गट पडलेले आहेत.  या पार्श्वभूमीवर आंदोलकांवर लाठीचार्ज करून पोलिस धरपकड करत असल्याचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे, की कर्नाटकमध्ये हिजाब आंदोलनात 40 टक्के पुरुष हिजाब घालून पकडण्यात आले. फॅक्ट […]

Continue Reading

2012 मधील लाठीचार्जचे फोटो सध्या सुरू असलेल्या जेएनयू आंदोलनाचे म्हणून व्हायरल. पाहा सत्य

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) विद्यार्थ्यांनी वसतिगृहासह इतर शुल्कवाढीविरोधात सुरू केलेले आंदोलन शमण्याचे नाव घेत नाहीए. विद्यापीठाच्या कॅम्पसबाहेरसुद्धा आंदोलन पसरू लागले असून, विद्यार्थ्यांनी संसदेवर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. दिल्ली पोलिसांना अनेक आंदोलकांवर गुन्हेदेखील दाखल केले आहेत. पोलिसांनी जेएनयू विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केल्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोची पडताळणी केली. काय आहे […]

Continue Reading