Fact : स्मृती इराणी यांनी नमस्कार केलेली व्यक्ती स्वामी चिन्मयानंद नसून हुकूम यादव

भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या बलात्काराचा आरोप असणाऱ्या स्वामी चिन्मयानंद यांचा आर्शीवाद घेताना, अशी माहिती असलेले एक छायाचित्र सध्या समाजमाध्यमांमध्ये पसरत आहे. छाया थोरात यांनी असेच एक छायाचित्र पोस्ट केले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुकवरील मुळ पोस्ट  तथ्य पडताळणी  भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे […]

Continue Reading

Fact Check : स्मृती इराणी यांनी दुर्गामातेबद्दल आपत्तीजनक शब्द वापरले का?

सर्व दुर्गा माता भक्तांनी ह्या XXXX बाईला BJP आपल्या पक्षातून काढत तो पर्यंत विरोध करा आणि त्यांना त्यांची लायकी दाखवून द्या….अशी माहिती राष्ट्रवादी पर्व या पेजवर शेअर करण्यात आली आहे. स्मृती इराणी यांच्या छायाचित्रासह दुर्गामातेबद्दल आपत्तीजनक शब्द वापरल्याचा आरोप या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुक पोस्ट / […]

Continue Reading