FAKE: यूपीमध्ये मत मागण्यासाठी गेलेल्या स्मृती ईराणींना लोकांनी हुसकावून लावले का?

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (UP Assembly Election 2022) पहिल्या टप्प्याचे मतदान आज सुरू झाले आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये जुन्या आणि संदर्भहीन फोटो आणि व्हिडिओंचीसुद्धा राळ उठलेली आहे. भाजपाच्या नेत्या व केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांच्या गाडीसमोर लोक आंदोलन करत असल्याचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे, की मतदान मागण्यासाठी गेलेल्या स्मृती ईराणींना लोकांनी असे हुसकावून […]

Continue Reading

हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान ओवेसी आणि स्मृती इराणी भेटले का? वाचा सत्य

ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीला राष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले आहे. अमित शहा, योगी आदित्यनाथ यांसारख्या राष्ट्रीय नेत्यांनी हैदराबादेत प्रचारसभा घेतल्या. आज हैदराबादमध्ये मतदानही पार पडले. या पार्श्वभूमीवर ‘एमआयएम’चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी आणि भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांचा एकत्र फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, त्यांच्यामध्ये तीन तास बैठक झाली. या फोटोंवरून तर्कवितर्क लढविले जात […]

Continue Reading

दिल्लीच्या सरकारी शाळांत मतदान केंद्र न उभारण्याचे विधान स्मृती इराणी यांनी केलेले नाही. वाचा सत्य

दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये नेत्यांची एकमेकांवर टीका सुरू झाली आहे. सोशल मीडियावरील पोस्ट खऱ्या मानल्या तर विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना शह देण्यासाठी भाजपतर्फे एक अनोखा प्लॅन तयार केला आहे.  एका व्हायरल पोस्टनुसार, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी दिल्लीच्या सरकारी शाळांमध्ये मतदान केंद्र उभारण्यात येऊ नये, अशी मागणी केली. नाही तर लोकं मग सरकारी शाळांचा […]

Continue Reading