सचिन तेंडुलकरने सिंधुताई सपकाळ यांना खांदा दिला नाही; हा फोटो जुना आहे
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (74) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी (चार जानेवारी) निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी (पाच जानेवारी) ठोसरपागा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली अर्पण करणारे अनेक फोटो, व्हिडिओ आणि स्टेटस/स्टोरी शेअर केल्या गेल्या. यामध्ये क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचादेखील एक फोटो व्हायरल झाला. सचिनने सिंधुताई सपकाळ यांच्या अंत्ययात्रेत त्यांना खांदा दिला, असा […]
Continue Reading