कुंभवरुन दिल्लीला परतलेल्या ट्रेनच्या काचो तोडल्याचा व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह व्हायरल; वाचा सत्य 

महाकुंभचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. अशातच एका व्हिडिओमध्ये काही तरुण ट्रेनच्या खिडक्या फोडताना दिसतात. दावा केला जात आहे की, कुंभमेळ्यावरून दिल्लीला परतणाऱ्या भाविकांना घेऊन जाणाऱ्या ट्रेनवर ‘हिंदूविरोधी घटकांनी’ हल्ला केला. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल […]

Continue Reading

रेल्वे रुळाचे नट-बोल्ट काढतानाचा व्हिडिओ पाकिस्तानमधील आहे; भारतातील नाही

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये काही लहान मुलं रेल्वे रुळावरून नट-बोल्ट काढताना दिसतात. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ भारतातील आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे ग्राफिक कार्ड आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ भारतातील नसून पाकिस्तानमधील कराची शहरातील आहे. काय आहे दावा […]

Continue Reading

इस्रायलमधील पिरॅमिड पुलावरील रेल्वेचा तो व्हिडिओ बनावट; वाचा सत्य

अतिप्रगतशील देश म्हणून इस्रायलचे नेहमीच नाव घेतले जाते. इस्रायली तंत्रज्ञानाचे तर नेहमीच नाव घेतले जाते. यातच भर म्हणून आता इस्रायलमधील इंजिनिअरिंगचे अचंबित करणारे उदाहरण म्हणून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.  मनोऱ्यासम भासणाऱ्या रेल्वेपटरी वरून जाणाऱ्या रेल्वेच्या व्हिडिओसोबत दावा केला जात आहे की, अशा प्रकारच्या ‘पिरॅमिड’ पुलामुळे दोन शहरातील अंतर कमी झाले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा […]

Continue Reading

मध्यप्रदेशमधील रेल्वे क्रॉसिंगवरील अपघात लासलगावच्या नावाने व्हायरल; वाचा सत्य

रेल्वे क्रॉसिंगवरील एका भीषण अपघाताचे दोन सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नियंत्रण सुटल्यामुळे एक भरधाव ट्रकने रेल्वे फाटकाजवळ उभ्या एका जीपला जोरदार धडक मारली आणि त्यात एक महिलादेखील चिरडल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. दावा केला जात आहे की, हा अपघात लासलगाव (जि. नाशिक) येथे झाला. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा आढळला. हे व्हिडिओ मध्य […]

Continue Reading