हा पुलवामा हल्ल्याचा व्हिडिओ नाही; 2007 साली इराकमधील हा बॉम्बस्फोट आहे – वाचा सत्य

पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला दोन वर्षे झाली. 14 फेब्रुवारी 2019 रोजी आत्मघाती कारबॉम्बद्वारे जवानांच्या बसवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याचा व्हिडिओ म्हणून एक जुनी क्लिप पुन्हा शेअर होत आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ 2007 साली […]

Continue Reading

पुलवामा हल्ल्याचा म्हणून 12 वर्षांपूर्वीचा जूना व्हिडियो केला जातोय शेयर. वाचा सत्य

पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या वाहन ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा व्हिडियो म्हणून एक क्लिप सोशल मीडियावर फिरवली जात आहे. यामध्ये रस्त्याने जाणाऱ्या ताफ्यावर एक आत्मघाती कार बॉम्ब स्फोट घडवून आणताना दिसते. हा व्हिडियो 14 फेब्रुवारी 2019 रोजीच्या पुलवामा हल्ल्याचा असल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा आढळला. काय आहे पोस्टमध्ये? मूळ व्हिडियो पोस्ट […]

Continue Reading