प्रकाश आंबेडकरांनी भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले नाही; अर्धवट वक्तव्य व्हायरल 

महाराष्ट्रात अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी भाजप-महायुतीला मतदान करण्याचे आवाहन केले आहे, असा दावा व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे ग्राफिक आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल […]

Continue Reading

पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘वंचित’ला विधानसभा निवडणुकांसाठी 50 जागांची ऑफिर दिली का?

लोकसभा निवडणुकीचा ज्वर अद्याप कमीदेखील झाला नाही की, राजकीय पक्ष आता आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी नव्या दमाने तयारी करीत आहेत. नवे राजकीय समीकरणे तयार केली जात आहेत. सोशल मीडियावर सध्या पोस्ट फिरत आहे की, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत भाजपचा विजयरथ रोखण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून, प्रकाश आंबडेकर यांच्या वंचित […]

Continue Reading

ELECTION 2019 : सुशीलकुमार शिंदे यांनी खरंच सोलापूर येथून लोकसभा उमेदवारी मागे घेतली का?

सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये राजकीय द्वंद्व रंगले आहे. काही दिवसांपूर्वी सुशीलकुमार शिंदे यांनी प्रकाश आंबेडकरांची एका हॉटेलात भेट घेतली होती. या भेटीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेक तर्कवितर्क लावण्यात येऊ लागले. अशातच सोशल मीडियावर पोस्ट फिरवल्या जात आहेत की, सुशीलकुमार शिंदे यांनी लोकसभेची उमेदवारी मागे घेतली. […]

Continue Reading