नुकतेच निधन झालेले NCP नेते संजय शिंदे पालघर हत्याकांडातील आरोपी नव्हते. वाचा सत्य

राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक येथील कार्यकर्ते संजय शिंदे यांचा गेल्या आठवड्यात मृत्यू झाला. त्यांच्या कारला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागल्यामुळे त्यांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेनंतर सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, संजय शिंदे पालघर हत्याकांड प्रकरणातील प्रमुख आरोपी होते.  फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा असत्य आढळला. संजय शिंदे यांचा पालघर प्रकरणाशी दुरान्वयेदेखील संबंध नव्हता. […]

Continue Reading

प्रत्येक कोरोना रूग्णामागे महापालिका, नगरपालिकेला दीड लाख रूपये मिळतात ही अफवा; वाचा सत्य

प्रत्येक कोरोना रूग्णामागे दीड लाख रूपये खर्च म्हणून महापालिका, नगरपालिकांना देण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आले, अशी माहिती असलेला संदेश सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे.  या संदेशाची फॅक्ट क्रेसेंडो ने तथ्य पडताळणी केली असता ही माहिती खोटी असल्याचे निष्पन्न झाले. काय आहे पोस्टमध्ये? फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी प्रत्येक कोरोना रूग्णामागे दीड […]

Continue Reading

पालघर प्रकरणात TISS च्या दोन प्राध्यापकांचा फोटो असत्य माहितीसह व्हायरल; वाचा सत्य

पालघर जिल्ह्यातील साधूंच्या खूनप्रकरणातील आरोपींना जामीन मिळावा म्हणून प्रयत्न करणारे प्रदीप प्रभु उर्फ पीटर डिमेलो आणि सिराज बलसारा यांचा म्हणून सध्या समाजमाध्यमात एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो प्रदीप प्रभु उर्फ पीटर डिमेलो आणि सिराज बसेरा यांचा आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुकवरील मुळ पोस्ट तथ्य पडताळणी हे छायाचित्र प्रदीप […]

Continue Reading