खरंच हिंदी व प्रशांत महासागराचे पाणी एकमेकांत मिसळत नाही का? वाचा सत्य
सोशल मीडियावर एका व्हिडिओद्वारे दावा केला जात आहे की, शिवपुराणामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे हिंदी व प्रशांत महासागर जेथे एकमेकांत मिसळत नाही तेथील हा व्हिडिओ आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा दावा चुकीचा आहे. काय आहे दावा? बोटीमधून काढलेल्या एका मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये निळ्या […]
Continue Reading