आंदोलनात जखमी झालेला तो शेतकरी आर्मी ऑफिसर पीपीएस ढिल्लन नाहीत; वाचा सत्य
नव्या कृषी कायद्याविरोधात हजारो शेतकरी दिल्लीमध्ये आंदोलन करीत आहेत. आंदोलकांना राजधानीत येऊ न देण्यासाठी त्यांच्यावर पाण्याचा मारा व लाठीचार्ज करण्यात आला. यात अनेक शेतकरी जखमी झाले. जबर मार बसलेल्या अनेक वयोवृद्ध शेतकऱ्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. अशाच एका जखमी बुजूर्ग शेतकऱ्याच्या फोटोसोबत दावा केला जात आहे की, ते निवृत्त आर्मी अधिकारी पी.पी.एस. ढिल्लन आहेत. […]
Continue Reading