टोल भरल्यानंतर गाडी बंद पडल्यास टोल कंपनीला वाहनधारकांना मोफत पेट्रोल द्यावे लागते का? वाचा सत्य
‘ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती’च्या अध्यक्षा प्रा.रंजना प्रविण देशमुख यांच्या नावाने टोलविषयक एक मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये म्हटले आहे की, टोल नाक्यावर शुल्क भरल्यानंतर प्रवासात जर वाहन खराब किंवा मेडिकल इमर्जन्सी उद्भवल्यास वाहनधारकांना मोफत मदत करण्याची टोल कंपनीची जबाबदारी असते. एवढेच नाही तर इंधन संपल्यास टोलपावतीवरील हेल्पलाईन क्रमांकाला फोन करून 5 ते 10 लिटर […]
Continue Reading