नांदेडमध्ये दहशतवादी पकडले का? रेल्वे स्टेशनवरील मॉक ड्रिलचा व्हिडिओ व्हायरल

दहशतवाद्यांकडून गेल्या वर्षी नांदेडला येणारा मोठा शस्त्रास्त्रसाठी हरियाणा पोलिसांनी जप्त केला होता. त्यानंतर आता पुन्हा शहरात दहशतवादी पकडल्याची अफवा सोशल मीडियावर पसरत आहे. रेल्वेस्थानकावरून काही लोकांना अटक करून घेऊन जातानाचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, नांदेड येथून पोलिसांनी दहशतवद्यांना ताब्यात घेतले.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक […]

Continue Reading

पूरात जीप वाहून जाण्याचा ‘तो’ व्हिडिओ नांदेडचा नसून, पाकिस्तानातील आहे; वाचा सत्य

राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातलेले असून आतापर्यंत पूरबळींची संख्या 89 झालेली आहे. मराठवाडा, कोकण, विदर्भातील अनेक नद्या-नाले, तलाव भरून वाहत असून लाखो लोकांना पूराचा फटका बसलेला आहे.  अशाच एके ठिकाणच्या पूराच्या पाण्यात जीप वाहून जातानाचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ नांदेडमधील हिमायतनगर येथील आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या […]

Continue Reading

FAKE NEWS: लॉकडाऊनला विरोध करताना संतप्त जमावाने पोलिसांना मारले का?

संतप्त जमाव एका पोलिसाला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, लॉकडाऊनचा विरोध करण्यासाठी जमलेल्या जमावाने हा हल्ला केला. सदरील व्हिडिओ काही जण बीडमधील म्हणून तर काही नांदेडमधील म्हणून शेअर करीत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअप हेल्पलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले […]

Continue Reading