FAKE NEWS: राज ठाकरेंच्या भाषणामुळे फ्रान्समध्ये रस्त्यावर नमाज पठणास विरोध सुरू झाला का?
राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांविरोधात भूमिका घेतल्यानंतर हा मुद्दा चांगलाच तापलेला आहे. या पार्श्वभूमीवर फ्रान्समध्ये रस्त्यावर नमाज अदा करण्याविरुद्धच्या आंदोलनाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये रस्त्यावर नमाज अदा करणे सुरू असताना फ्रेंच नागरिक त्यांचे राष्ट्रगीत गात आहेत. मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी हा व्हिडिओ शेअर करून राज ठाकरेंच्या भूमिकेचा फ्रान्समध्ये परिणाम झाल्याचा दावा केला. फॅक्ट […]
Continue Reading