सैनिकांशी हुज्जत घालणाऱ्या लोकांचा हा व्हिडिओ नागालँडमधील नाही; तो तर आहे कोलंबियातील

भारतीय सैन्याच्या एका गस्ती पथकाने 4 डिसेंबर रोजी नागालँडमध्ये मजुरांच्या एका गटावर केलेला गोळीबार आणि त्यानंतर सामान्य नागरिक व सैन्यात झालेल्या झटापटीत 13 सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला होता. सैन्याने हा प्रकार गैरसमजातून झाल्याचे स्पष्टीकरण दिले होते; पण स्थानिक नागरिकांनी सैन्याचा हा दावा फेटाळून लावला होता. यानंतर सोशल मीडियावर सैनिक आणि सामान्य लोक यांचा शेतात हुज्जत […]

Continue Reading

नागालँडमध्ये भारताचा झेंडा जाळून स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला का? वाचा सत्य

भारताचा 73 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याच दिवशी सोशल मीडियावर भारताचा झेंडा जाळणाऱ्या एका मुलीचा व्हिडियो प्रचंड व्हायरल झाला. एकीकडे संपूर्ण देश स्वातंत्र्यदिन साजरा करीत असताना नागालँडमध्ये तिरंगा झेंड्याचा जाळून अपमान करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनीसुद्धा हा व्हिडियो व्हॉट्सअ‍ॅपवर (9049043487) पाठवून फॅक्ट करण्याची विनंती केली. मूळ पोस्ट येथे वाचा […]

Continue Reading

Fact Check : नागालॅंडला स्वतंत्र पासपोर्ट, झेंड्याचा अधिकार देण्यात आला का?

भारतात फिरण्यासाठी पासपोर्ट लागणार. नागालँड.. डबडा 56″अशी पोस्ट Ganesh Chirke Anna‎ यांनी शेअर केली आहे. या पोस्टमध्ये नागालँड म्हणजे नवे काश्मीर बनले आहे. तेथे कलम 370 लागू झाले आहे. वेगळ्या पासपोर्टला आणि झेंड्याला सरकारने मान्यता दिली आहे. भारतीय नागरिक आता तेथे मालमत्ता खरेदी करु शकणार नाहीत. माध्यमांनी ही माहिती लपवली आहे, असे दावा केला आहे. […]

Continue Reading