FAKE ALERT: मोतीलाल वोरा हे काँग्रेस पक्षाचे हंगामी अध्यक्ष नाहीत. जाणून घ्या सत्य

राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवे अध्यक्ष कोण याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत. अध्यक्षपदाच्या स्पर्धेत अनेक दिग्गज नेत्यांची नावे चर्चेत आहेत. सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, काँग्रेसने तरुण नेतृत्त्वाला नाकारून मोतीलाल वोरा यांना हंगामी अध्यक्षपद देऊन पक्षाची सुत्रे त्यांच्या हाती दिली. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि उत्तर प्रदेशचे राज्यपाल राहिलेल्या मोतीलाल यांनी वयाची […]

Continue Reading

FAKE ALERT: मोतीलाल वोरा यांनी राहुल गांधी यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला नाही

राहुल गांधी यांनी लोकसभा पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी आता कोण येणार याची चर्चा सुरू आहे. काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ नेते स्पर्धेत असल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्वांमध्ये मोतीलाल वोरा यांचे नाव आघाडीवर आहे. अनेकांनी तर त्यांची निवड झाल्याचे जाहीरही केले आहे. परंतु, अद्याप त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा झालेली नाही. […]

Continue Reading