भाजप प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण इम्तियाज जलील यांच्या पाया पडले का? वाचा सत्य
महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी नेते आणि पक्ष समर्थक सोडताना दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण व्यासपीठावर एका व्यक्तीच्या पाया पडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडियोसोबत दावा केला जात आहे की, रविंद्र चव्हाण यांनी एमआयएम पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांच्या पाया पडले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा […]
Continue Reading
