ममता बॅनर्जींनी कपाळावर जखम झाल्याचे नाटक केले का? वाचा सत्य

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जखमी झाल्या असून त्यांना कपाळावर मध्याभागी दुखापत झाल्याची घटना नुकतीच घडली.  याच पार्श्वभूमी ममता बॅनर्जींच्या कपाळावर डावीबाजुला बँडएड लावलेला फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, जखम मध्यभागी आणि पट्टी डावीकडे लावल्याने ममता बॅनर्जींचा खोटारडेपणा समोर आला. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक […]

Continue Reading

ममता बॅनर्जी यांच्या कोणत्या पायाला दुखापत झाली? डाव्या की उजव्या?

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ममता बॅनर्जी यांच्या पायाला दुखापत झाली. यानंतर हॉस्पिटलमध्ये पायाला प्लॅस्टर लावल्याचा फोटोही मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला. परंतु, आता ममता बॅनर्जी व्हीलचेअरवर बसल्याचा फोटो शेअर होत आहे ज्यामध्ये त्यांच्या उजव्या पायाला प्लॅस्टर दिसते. यावरून ममता बॅनर्जी दुखापतीचे नाटक करीत असल्याची शंका घेण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे फोटो आमच्या […]

Continue Reading

बंगालमध्ये राजभवनात ममता बॅनर्जींसमोर कार्यकर्त्यांनी “जय श्रीराम” घोषणा दिल्या का?

पश्चिम बंगालची निवडणूक यंदा प्रचंड गाजली. ममता बॅनर्जी विरुद्ध मोदी-शहा असा सामना पाहायला मिळाला. निकालाअंती बंगालमध्ये भाजपने मोठी मुसंडी मारत टीएमसीला धक्का दिला. त्यामुळे ममता विरोधी कार्याकर्त्यांचा विश्वास दुणावलेला आहे. सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडियो क्लिपमध्ये काही लोक ममता बॅनर्जी समोर जय श्रीराम अशी घोषणा देताना दिसतात. या व्हिडियोची फॅक्ट क्रेसेंडोने पडताळणी […]

Continue Reading