VIDEO: एकाच शाळेवर बदली झाल्यामुळे या शिक्षक दाम्पत्याने नाचून आनंद साजरा केला का?

सोशल मीडियावर सध्या “डान्सिंग” शिक्षक दाम्पत्याच्या व्हिडियोने धुमाकूळ घातलेला आहे. “गोमू संगतीने” या लोकप्रिय मराठी गाण्यावर एका शिक्षक जोडगळीने मनसोक्त ठेका धरला आहे. या व्हिडियोवर अनेकांनी कौतुकाच्या वर्षाव केला. मात्र, या व्हिडियोबाबत विविध दावे देखील केले जात आहेत. विविध फेसबुक पेज आणि व्हॉट्सअ‍ॅप मेसेजमध्ये म्हटले जातेय की, अनेक वर्षे वेगळे काम केल्यानंतर या शिक्षक दाम्पत्याची […]

Continue Reading