दुर्गा पूजा पंडालचा व्हिडिओ अयोध्येतील राम मंदिराच्या नावाने व्हायरल; वाचा सत्य
अयोध्येमध्ये 22 जानेवारी रोजी राम मंदिराचे उद्घाटन केले जाणार असून सध्या सर्वत्र मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा जल्लोष साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ आयोध्येतील राम मंदिराचा आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले […]
Continue Reading