पुराच्या पाण्यात गायी वाहून जात असलेला व्हिडियो कोल्हापूर-सांगलीचा नाही. तो अर्जेंटिनाचा आहे.

गेल्या सहा दिवसांपासून कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पुराने थैमान घातले आहे. दोन्ही शहरं आणि अनेक गावांना पुराने वेढा घातलेला असून, लाखो नागरिकांना याचा फटका बसला आहे. पाण्यात अडकलेल्या लोकांना सुरक्षितस्थळी हलविणे आणि त्यांना मदत पोहचविण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, या महापुराचे रौद्र रूप दाखविणारे फोटो आणि व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशाच […]

Continue Reading

राजस्थानमधील पुराचा व्हिडियो कोल्हापूरचा म्हणून व्हायरल. शेयर करण्यापूर्वी वाचा

सध्या पावसाने थैमान घातलेले आहे. महाराष्ट्रात मुंबई, नाशिकसह इतर अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे शहरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळतेय. शहातून ओथंबून वाहणाऱ्या पाण्याचे व्हिडियो सोशल मीडियावर सध्या प्रचंड गाजत आहेत. असाच एक भर रस्त्यावरून जणुकाही नदी वाहताना दिसणारा व्हिडियो कोल्हापूरमधील असल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची तथ्य पडतळणी केली. मूळ व्हिडियो […]

Continue Reading