मुस्लिम युवकांनी कानपुर पोलिसांवर दगडफेक केली नाही; चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल

कानपूर शहरातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कानपूर पोलिस गस्त घालत असताना दोन युवक इमारतीवरुन त्यांच्यावर दगडफेक करत आहेत. पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज करून त्यांना ताब्यात घेतले.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. आमच्या पडताळणीत हा दावा खोटा आढळला आहे, या व्हिडिओमधील युवक मुस्लिम […]

Continue Reading

योगी आदित्यनाथ यांच्यासोबत असणाऱ्या या व्यक्तीचा कानपूर चकमकीशी संबंध नाही, वाचा सत्य

उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात पोलीस उपअधिक्षकासह 8 पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विकास दुबे याच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अजय बिष्ट उर्फ योगी आदित्यनाथ म्हणून सध्या समाजमाध्यमात सध्या एक छायाचित्र व्हायरल होत आहे. छायाचित्रातील व्यक्ती ही कानपूरचा गॅंगस्टर विकास दुबे आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी  […]

Continue Reading

Fact : रानू मंडल यांचा मेकअप केलेला हा फोटो बनावट

प्रसिध्द गायिका रानू मंडल यांचे एक मेकअप केलेले छायाचित्र सध्या समाजमाध्यमात चांगलेच पसरत आहे. मंदार चक्रदेव यांनी हा फोटो पोस्ट करत म्हटले आहे की,   राणू मंडल यांच्या जादा रंगरंगोटी केल्याविषयी ज्यांना विशेष कौतुक वाटते ती हीच लोका आहेत जी सकाळी उठून घुबडाचे दर्शन घेऊन किती मस्त वाटले मानणारी आहेत. तळटीप- instagram वर photo वर effects […]

Continue Reading