खासगी कंपनीच्या आलिशान रुमचे फोटो JNU हॉस्टेलचे म्हणून होत आहेत व्हायरल. वाचा सत्य
जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये नोव्हेंबरपासून शुल्कवाढीवरून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. तेव्हापासून ‘जेएनयू’ हॉस्टेलचे दर आणि त्याबदल्यात मिळणाऱ्या सुविधा याविषयी अनेक दावे करण्यात आले आहेत. असाच एक दावा म्हणजे तेथील विद्यार्थ्यांना दरमाह 10 रुपयांमध्ये आलिशान हॉस्टेल रुम मिळतात. सोशल मीडियावर ‘जेएनयू’तील एका कथित आलिशान रुमचा फोटो शेयर करून त्याची तुलना रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिटाशी केली जात आहे. रेल्वेस्थानकावर […]
Continue Reading