‘अदानी’ लिहिलेल्या रेल्वे मालगाडीच्या व्हिडिओचे सत्य काय?
डब्यावर ‘अदानी’ लिहिलेल्या रेल्वे मालगाडी व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, खासगीकरणामुळे भारतीय रेल्वेचे नाव बदलून मालगाडीवर ‘अदानी’ असे लिहिण्यात आले आहे. या दाव्याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी भारतीय रेल्वेचे खासगीकरण करून मालगाड्या चालविण्यात येत असल्याच्या दाव्यात किती तथ्य आहे हे जाणून घेण्यासाठी शोध घेतला. […]
Continue Reading