Fact Check : हा लंडनमध्ये साजरा करण्यात आलेल्या स्वातंत्र्य दिनाचा व्हिडिओ नाही

ट्रॅफलगार स्व्केअर, लंडन इथे साजरा झालेला स्वातंत्र्य दिन, अशी माहिती Shailaja Pandit यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. PCBToday.in नेही अशी पोस्ट टाकाली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुक / Archive तथ्य पडताळणी   हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही या व्हिडिओतील इमारतीचा स्क्रीनशॉट घेत त्याला रिव्हर्स इमेज सर्च केले. […]

Continue Reading

नागालँडमध्ये भारताचा झेंडा जाळून स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला का? वाचा सत्य

भारताचा 73 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याच दिवशी सोशल मीडियावर भारताचा झेंडा जाळणाऱ्या एका मुलीचा व्हिडियो प्रचंड व्हायरल झाला. एकीकडे संपूर्ण देश स्वातंत्र्यदिन साजरा करीत असताना नागालँडमध्ये तिरंगा झेंड्याचा जाळून अपमान करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनीसुद्धा हा व्हिडियो व्हॉट्सअ‍ॅपवर (9049043487) पाठवून फॅक्ट करण्याची विनंती केली. मूळ पोस्ट येथे वाचा […]

Continue Reading