फेक न्यूजः IAS टॉपर मुलीने वडिलांना त्यांच्याच रिक्षात बसवून फिरवले का?

हातरिक्षामध्ये बसलेल्या एका व्यक्तीला ओढत असलेल्या तरुण मुलीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. सोबत दावा केला जात आहे की, कोलकातामधील या मुलीने आयएएस टॉपर झाल्यानंतर आपल्या वडिलांना त्यांच्याच हातरिक्षात बसवून स्वतः ओढत शहरभर फिरवले.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, […]

Continue Reading

FACR CHECK: या मुलीने IAS टॉपर झाल्यावर वडिलांना हातरिक्षात बसवून शहरभर फिरवले का?

सोशल मीडियावर हातरिक्षा ओढत असलेल्या एका मुलीचा फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, आयएएस टॉपर झाल्यानंतर या मुलीने आपल्या हातरिक्षाचालक वडिलांना त्यांच्याच हातरिक्षात बसवून स्वतः ओढत शहरभर फिरवले. ही प्रेरणादायी घटना कोलकाता शहरातील असल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे. कष्टकरी बापाच्या मेहनतीला मुलीने फळ मिळवून दिल्याची भावना व्यक्त करीत प्रतिभा कधीच वाया जात नसल्याचा संदेश […]

Continue Reading