‘हमारा काम गाय बचाना है, लड़की नहीं’ असे योगी आदित्यानाथ म्हणाले नव्हते; ती केवळ फेक न्यूज
हाथरस प्रकरणानंतर महिला सुरक्षेच्या मुद्यावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर बरीच टीक होत आहे. त्यातच आता दावा केला जात आहे की, ‘हमारा काम गाय बचाना है, लड़की नहीं,’ असे योगी आदित्यनाथ म्हणाले. पुरावा म्हणून सोबत एका वृत्तपत्राच्या बातमीचे कात्रण फिरत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणी हा दावा असत्य आढळला. एका व्यंगात्मक वेबसाईटवरील विनोदी लेखाला खरे […]
Continue Reading