भाजप पदाधिकाऱ्याने पत्रकाराला ठार मारण्याची धमकी दिली का? वाचा सत्य
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती पत्रकाराला धमकी देत आहे की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकार विरोधात प्रश्न विचारल्यास जीव गमवावा लागेल’ दावा केला जात आहे की, धमकी देणारा व्यक्ती भाजपचा पदाधिकारी आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, […]
Continue Reading