जो बायडन यांनी जॉर्ज फ्लॉईडच्या मुलीची गुडघ्यावर बसून माफी मागितली का? वाचा सत्य

अमेरिकेत गेल्या मे महिन्यात पोलिसांच्या हातून जॉर्ज फ्लॉईड नामक एका कृष्णवर्णीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर वांशिकवादाची ठिणगी पडून पोलिस अत्याचारांविरोधात संपूर्ण अमेरिकेत मोठे जनआंदोलन पेटले. ‘ब्लॅक लाईव्हज् मॅटर’ चळवळीने संपूर्ण देश ढवळून निघाला होता. तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी पोलिसांची बाजू घेतली होती. नवनिर्वातित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पोलिस हिंसा कमी करण्यावर भर देणार असल्याचे […]

Continue Reading

बराक ओबामा यांनी भेटवस्तू फेकून दिल्याचा व्हिडिओ संपादित केलेला; वाचा सत्य

अमेरिकेत सुरू असणाऱ्या वर्णद्वेषविरोधी आंदोलनाचे जगभर पडसाद उमटत आहेत. त्यातच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा एक व्हिडिओ समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली भेटवस्तू ओबामा यांनी ट्रम्प यांच्या वर्णद्वेषी वर्तनाचा निषेध म्हणून फेकून दिली असा दावा या व्हिडिओद्वारे करण्यात येत आहे. ओबामा यांच्या व्हिडिओची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. […]

Continue Reading