भाजप नेत्यांना गावात प्रवेशबंदी? यूपीतील गावांमध्ये लावण्यात आलेल्या जुन्या पाट्या पुन्हा व्हायरल

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांना गावात प्रवेशबंदी केल्याच्या पाट्या शेयर करून दावा केला जात आहे, की उत्तर प्रदेशमधील गावकऱ्यांनी शेतकऱ्यांवर अश्रुधुरांचा मारा करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना गावात येऊ न देण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी अशा पाट्या लावण्यात आल्या आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती […]

Continue Reading

बिहारच्या निवडणूक प्रचारातील भाजपाविरोधात आंदोलनाचा म्हणून व्हायरल होणारा व्हिडिओ हरियाणातील; वाचा सत्य

बिहारमधील निवडणूक प्रचाराचा म्हणून समाजमाध्यमात एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत काही जण भाजपाविरोधी घोषणा देण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडिओ बिहारमधील आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. काय आहे दावा? बिहारमधील भाजप रॅलीचा हा व्हिडिओ आहे. Facebook | Archive तथ्य पडताळणी बिहारमधील निवडणूक प्रचाराचा म्हणून समाजमाध्यमात […]

Continue Reading

Fact : कांद्याविषयी अर्थमंत्री निर्मला सितारमन यांचे अर्धवट वक्तव्य व्हायरल

कांद्याची दरवाढ हा विषय सध्या केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात चर्चेचा विषय झाला आहे. त्यातच या विषयावर लोकसभेत बोलताना काळजी करु नका, मी जास्त कांदा लसूण खात नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन म्हणाल्याचे एक वक्तव्य असलेला व्हिडिओ समाजमाध्यमात फिरत आहे. भारत सत्य न्यूज या फेसबुक पेजवरही असाच एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. अनेकांनी […]

Continue Reading