‘एबीपी माझा’चा फोटोशॉप केलेला सर्व्हे होतोय व्हायरल. वाचा सत्य काय आहे.

एबीपी माझा आणि सी-वोटरने केलेल्या सर्व्हेनुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता येणार असा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. शेयर होत असेलल्या ‘एबीपी माझा’ चॅनेलवरील बातमीच्या कथित स्क्रीनशॉटमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीला 146 जागांवर विजय मिळेल तर, भाजप-शिवसेनेच्या युतीला 124 जागांवर समाधान मानावे लागेल असे दाखविण्यात आले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची तथ्य पडताळणी केली. काय आहे […]

Continue Reading

Fact Check : मनसेच्या टक्केवारीत एक्झिट पोलच्या अंदाजानुसार वाढ होणार आहे का?

आनंदाची बातमी.. एक्झिट पोल पाहता मनसेच्या ३० ते ३५ जागा निवडून येण्याची शक्यता.. अशी माहिती MNS For Maharashtra या पेजवरुन पोस्ट करण्यात आली आहे. या माहितीसोबतच एक ग्राफिकही पोस्ट करण्यात आले आहे. या ग्राफिक्समध्ये एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे नाव दिसून येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या माहितीची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुक पोस्ट / Archive तथ्य […]

Continue Reading