दुचाकीस्वार मृतदेह नाही तर पुतळा घेऊन जात आहे; इजिप्तमधील फोटो चुकीच्या दाव्याने व्हायरल

सोशल मीडियावर एका व्हायरल फोटोद्वारे दावा केला जात आहे की, राजस्थानमध्ये एका मुस्लिम युवकाने आपल्या हिंदू प्रेयसीची हत्या करून तिचा मृतदेह दुचाकीवर ठेवून घेऊन गेला. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटोसोबत केलेला दावा खोटा आहे. हा फोटो भारतातील नसून इजिप्त आहे आणि तो […]

Continue Reading

चीनमधील विद्यार्थ्याने तयार केलेल्या शॉर्टफिल्मला इजिप्तच्या दिग्दर्शकाच्या नावे केले जात आहे शेयर. वाचा सत्य

स्मार्टफोनच्या आहारी गेल्यामुळे आपण न केवळ आपसातील संवाद विसरलो आहोत तर, आसपासच्या जगाचाही आपल्याला विसर पडला आहे. मोबाईलच्या स्क्रीनमध्ये डोक खुपसून आपण आपले आयुष्य जगत आहोत. जगाचे हे भीषण वास्तव दाखवणारी एक शॉर्टफिल्म सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. “लालट्रा पार” नावाची ही तीन मिनिटांची ही क्लिप इजिप्तच्या एका 20 वर्षीय दिग्दर्शकाने तयार केली […]

Continue Reading

ARTI-FACT: इजिप्तमध्ये प्राचीन मकबऱ्याखाली हिंदु मंदिर आणि देवीदेवतांच्या मूर्ती सापडल्या का?

इजिप्त म्हणजे प्राचीन इतिहासाची बंद पेटीच आहे. हजारो वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या संस्कृतीच्या जशासतशा पाऊलखुणा येथे सापडतात. इजिप्शियन संस्कृतीमध्ये मकबऱ्यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. म्हणून तर नवनवीन विशाल आणि ऐसपैस मकबरे येथे आढळतात. सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, अशाच एका प्राचीन कबरीखाली हिंदु मंदिर आणि देवीदेवतांच्या मूर्ती सापडल्या. यावरून हे सिद्ध होते की, पूर्वी […]

Continue Reading