युएईमधील राष्ट्रीय दिनानिमित्त केलेल्या आतषबाजीचा व्हिडिओ दिवाळी उत्सव म्हणून व्हायरल

अलिकडेच देशभरात दिवाळी उत्साहात साजरी करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर अरब देशातील भव्य आतषबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, “सौदी अरेबियामध्ये दिवाळीचा उत्सव भव्य आतषबाजीने साजरा करण्यात आला.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ दिवाळीचा नसून युएईच्या 52 […]

Continue Reading

जिल्हाधिकारी टीना डाबी यांनी दिवाळीला हातात फटाके फोडले का? चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल

IAS टॉपर आणि सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या जैसलमेरच्या जिल्हाधिकारी टीना डाबी हातात फटाके फोडतानाचा एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, दिवाऴीत हातातच रॉकेट पेटवत असताना त्यांना पोळले. या व्हिडिओला खरे मानून जबाबदार पदावर असणाऱ्या अधिकाऱ्याने हातात फाटाके फोडले म्हणून यूजर्स टीना डाबी यांच्यावर टीका करीत आहेत.  फॅक्ट क्रेसेंडोच्या […]

Continue Reading

‘हिंदूचे फालतू सण बंद करा’ असे उद्धव ठाकरे म्हणाले का? अर्धवट व्हिडिओद्वारे फेक न्यूज व्हायरल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मीडियाशी बोलतानाची 30 सेकंदाची क्लिप व्हायरल होत आहे. यामध्ये ते हिंदू सण आणि फटाक्यांविषयी बोलत आहेत. हा व्हिडिओ शेयर करून दावा केला जात आहे की, उद्धव ठाकरे यांनी हिंदु सणांविरोधात अपशब्द काढत ‘फालतू सण बंद करा’ असे आक्षेपार्ह वक्तव्य केले.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा ही क्लिप फॅक्ट क्रेसेंडोच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) […]

Continue Reading

VIDEO: फटाक्यांवर बंदी असूनही योगी आदित्यनाथ यांनी फटाके फोडले का? वाचा सत्य

उत्तर प्रदेशमध्ये सरकारने दिवाळीदरम्यान 12 जिल्ह्यांमध्ये फटाकेबंदीचे आदेस काढले होते. तसेच फटाकेविक्री करणाऱ्या अनेक दुकानदारांवर कडक कारवाईसुद्धा केली होती. अशाच एका कारवाईमध्ये पोलिस फटाकेविक्रेत्याला अटक करून घेऊन जात असताना त्याच्या सहा वर्षांच्या मुलीने रडत रडत याला विरोध केल्याचा व्हिडिओ बराच गाजला होता. अशा पार्श्वभूमीवर सध्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ फटाके फोडतानाचा व्हिडिओ शेयर करून […]

Continue Reading

‘फालतू सण बंद करा’; उद्धव ठाकरेंचा एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल, वाचा सत्य

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे सध्या एक वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल होत आहे. 30-सेकंदाची क्लिप शेयर करून दावा केला जात आहे की, हिंदु सणांविरोधात बोलताना ठाकरे यांनी ‘फालतू सण बंद करा’ असे आक्षेपार्ह वक्तव्य केले.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा ही क्लिप फॅक्ट क्रेसेंडोच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. त्यानुसार शोध घेतला असता कळाले […]

Continue Reading