इराणने रोनाल्डोला 99 फटके मारण्याची शिक्षा सुनावल्याचा दावा खोटा; वाचा सत्य

अर्धांगवायू असलेल्या एका इराणी महिलेने जेव्हा पोर्तुगीज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो रेखाटलेले चित्र रोनाल्डोला भेट दिले त्यावेळी त्यांने या महिलेचे कौतूक करताना मिठी मारली. या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, रोनाल्डोने या अविवाहीत महिलेला मिठी मारल्यामुळे इराणमध्ये त्याला 99 फटके मारण्याची शिक्षा सुनावण्यात आली.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ […]

Continue Reading

कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी रोनाल्डोने आपले हॉटेल रुग्णालयात रुपांतरीत केलेले नाही. वाचा सत्य

चीन पाठोपाठ संपूर्ण जगात कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव पसरला असून जग एका असाधारण महामारीला सामोरे जात आहे. विशेषतः युरोपीय देशांमध्ये या विषाणूची लागण मोठ्या प्रमाणावर होत आहे. सरकारी यंत्रणांबरोबरच आता दानशूरांचे हातदेखील मदतीसाठी पुढे येत आहेत. अशातच सोशल मीडियावर वावड्या उठल्या की, प्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोने पुढाकार घेत कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी त्याचे आलिशान हॉटेलच रुग्णालयात रुपांतरित […]

Continue Reading