ऑस्ट्रेलियात ब्राम्हण गायीचे मांस विकतात का? वाचा सत्य

ब्राम्हण हे ऑस्ट्रेलियात गायी आणि बैलाचे मांस विकतात व खातात, असा दावा करत हेमंत बागल यांनी एक छायाचित्र पोस्ट केले आहे. ऑस्ट्रेलियात ब्राम्हण गायी आणि बैलाचे मांस विकतात का, या माहितीची तथ्य प़डताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुकवरील मुळ पोस्ट / Archive  याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर […]

Continue Reading

पुराच्या पाण्यात गायी वाहून जात असलेला व्हिडियो कोल्हापूर-सांगलीचा नाही. तो अर्जेंटिनाचा आहे.

गेल्या सहा दिवसांपासून कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पुराने थैमान घातले आहे. दोन्ही शहरं आणि अनेक गावांना पुराने वेढा घातलेला असून, लाखो नागरिकांना याचा फटका बसला आहे. पाण्यात अडकलेल्या लोकांना सुरक्षितस्थळी हलविणे आणि त्यांना मदत पोहचविण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, या महापुराचे रौद्र रूप दाखविणारे फोटो आणि व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशाच […]

Continue Reading