चीनमधील धरणाचा व्हिडिओ कोयना धरणातील पाणी विसर्ग म्हणून व्हायरल

मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासह राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली असून, पाणी साचल्याने व दरड कोसळल्याने अनेक महामार्ग बंद करावे लागले. या पार्श्वभूमीवर धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ कोयना धरणातून पाणी सोडतानाचा आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा […]

Continue Reading

2011 साली जपानमध्ये आलेल्या त्सुनामीचा व्हिडियो चीनमधील महापूर म्हणून व्हायरल

कोरोना विषाणुचे उगमस्थान म्हणून चीनबाबत लोकांमध्ये रोष वाढलेला आहे. चीनमध्ये जून महिन्यापासून जोरदार पावसामुळे महापूराने थैमान घातलेले आहे. चीनमधील या पुराचे रौद्ररुप म्हणून सोशल मीडियावर एक व्हिडियो व्हायरल होत आहे. निसर्गाने चीनला चांगलाच धडा शिकवला, असे नेटीझन्स म्हणत आहेत. मात्र, सत्य वेगळेच आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी केलेल्या विनंतीनुसार तथ्य पडताळणी केल्यावर समोर आले की, व्हायरल […]

Continue Reading