दिल्ली दंगलीचा आरोपी मोहम्मद सिराजला अटक करण्याचा हा व्हिडिओ नाही; वाचा सत्य

गुन्हेगारांच्या मुसक्या आवळतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोबत दावा केला जात आहे की, भरूच पोलिसांनी दिल्ली दंगलीतील आरोपी मोहम्मद सिराजला अटक करतानाचा हा व्हिडिओ आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओसोबत केला जाणारा दावा खोटा आहे. मोहम्मद […]

Continue Reading

व्हायरल CCTV व्हिडियोतील बॅग चोरीची घटना इंद्रायणी एक्सप्रेसमधील नाही. वाचा सत्य

रेल्वेप्रवाशांच्या सुरक्षेची चिंता वाढवणारा एक व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सीसीटीव्ही व्हिडियोमध्ये चालत्या रेल्वेत चढून महिला प्रवाशाची बॅग पळवून नेण्याची घटना कैद झालेली आहे. ही घटना मुंबई-पुणे दरम्यान चालणाऱ्या इंद्रायणी एक्सप्रेसमधील असल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याविषयी पडताळणी केली. काय आहे पोस्टमध्ये? एका मिनिटाच्या या सीसीटीव्ही फुटेजमध्ये डब्याच्या दरवाजापाशी एक महिला […]

Continue Reading

पाकिस्तानातील लुटमारीचा व्हिडियो मुंबईतील म्हणून केला जातोय व्हायरल. पाहा सत्य

दिवसाढवळ्या एका जोडप्याची लूट करतानाचा एक व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सीसीटीव्हीत कैद झालेल्या या व्हिडियोमध्ये दुचाकीवर आलेली चार मुले कारमधील एका जणाला धमकावून त्याच्याकडील ऐवज घेऊन पळताना दिसतात. दावा केला जात आहे की, ही घटना मुंबईतील घाटकोपर भागातील आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली. काय आहे पोस्टमध्ये? पोस्टमध्ये म्हटले की, मुंबईतील घाटकोपर […]

Continue Reading