मुस्लिम व बौद्ध धर्मीयांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या बातमीचे कात्रण बनावट; वाचा सत्य
मुस्लिमांनी बौद्ध समाजातील कोणत्याही व्यक्तीला कामावर ठेवू नये, असे कथित विधान मौलाना जाफर शेख यांनी केले अशा आशयाच्या बातमीचे कात्रण व्हायरल होत आहे. इंग्रजी बातमीचा दाखला देत दावा केला जात आहे की, मुस्लिमांनी बौद्ध किंवा SC/ST समाजातील कोणावरही विश्वास न ठेवण्याचा या मौलानांनी आदेश दिला आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी या बातमीचे कात्रण आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन […]
Continue Reading