बिहार निवडणुकीच्या ड्युटीवरील 9 BSF जवानांच्या अपघाती मृत्यूची अफवा; वाचा सत्य

बिहार निवडणुकीच्या ड्युटीवर जात असताना सीमा सुरक्षा बलाच्या (BSF) जवानांची बस पलटून 9 सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. सोबत पलटी झालेल्या बसचा फोटोसुद्धा शेयर होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा असत्य आढळला. बस पलटून झालेल्या अपघातात एकाही जवानाचा मृत्यू झालेला नाही.  काय आहे दावा? पलटी झालेल्या बसचा फोटो टाकून लिहिले […]

Continue Reading

बिहारच्या निवडणूक प्रचारातील भाजपाविरोधात आंदोलनाचा म्हणून व्हायरल होणारा व्हिडिओ हरियाणातील; वाचा सत्य

बिहारमधील निवडणूक प्रचाराचा म्हणून समाजमाध्यमात एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत काही जण भाजपाविरोधी घोषणा देण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडिओ बिहारमधील आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. काय आहे दावा? बिहारमधील भाजप रॅलीचा हा व्हिडिओ आहे. Facebook | Archive तथ्य पडताळणी बिहारमधील निवडणूक प्रचाराचा म्हणून समाजमाध्यमात […]

Continue Reading

बिहार निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप उमेदवाराला जनेतेने चपलेचा हार घातला का? वाचा सत्य.

बिहारमधील निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात झाली असून सोशल मीडियावरसुद्धा अपप्रचार सुरू झाला आहे. एक व्हिडियोद्वारे दावा केला जात आहे की, बिहारमध्ये जनतेने भाजपच्या उमेदवाराचे चपलेचा हार घालून स्वागत केले. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा असल्याचे समोर आले. हा व्हिडिओ 2018 साली मध्य प्रदेशमधील आहे.   काय आहे दावा?  भाजपचा उमेदवार प्रचार करत असताना एक ज्येष्ठ व्यक्ती […]

Continue Reading

मोदींचा मुखवटा घातलेल्या भाजप उमेदवाराला बिहारमध्ये हाकलून लावण्यात आले का? वाचा सत्य

बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर एका व्हिडिओद्वारे दावा केला जात आहे की, नरेंद्र मोदींचा मुखवटा लावून आलेल्या एका भाजप उमेदवाराला जनतेने हाकलून लावले. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा असत्य आढळला. सदरील व्हायरल व्हिडिओ बिहारचा नसून, मध्यप्रदेशचा आहे. काय आहे दावा? सुमारे एका मिनिटाच्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुखवटा घातलेल्या एका व्यक्तीला […]

Continue Reading