ऑस्ट्रेलियाच्या अंतराळवीराने अवकाशयानातून पृथ्वीवर उडी मारल्याचा हा व्हिडिओ आहे का?

ऑस्ट्रेलियाच्या एका अंतराळवीराने भीमकाय पराक्रम करीत अवकाशयानातून 1236 किमी उंचीवरून पृथ्वीवर उडी मारली, असा एका व्हिडिओद्वारे दावा केला जात आहे. केवळ 4 मिनिटामध्ये अंतर कापत तो पृथ्वीवर परतला, असेदेखील व्हायरल मेसेजमध्ये म्हटले आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, ही माहिती दिशाभूल […]

Continue Reading

ख्रिस्ताबरोबर चालून मला जीवन मिळाले, असे नील आर्मस्ट्रॉग म्हणाले होते का? वाचा सत्य

भारताच्या चंद्रयान-2 मोहिमेमुळे सध्या सर्वत्र चंद्राविषयी चर्चा आहे. यात भर म्हणून चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारे अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग यांच्या नावे सध्या एक व्हिडियो सोशल मीडियावर फिरवला जात आहे. चंद्रावर चालून मला काही मिळाले नाही; पण ख्रिस्ताबरोबर चालून मला जीवन मिळाले, असे वक्तव्य आर्मस्ट्राँग यांनी केल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली. […]

Continue Reading