अब्दुल कलामांच्या बालपणीचा फोटो नरेंद्र मोदींच्या नावे व्हायरल. वाचा सत्य काय आहे

सोशल मीडियावरील एक जून्या काळातील फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, तो नरेंद्र मोदी यांच्या बालपणातील आहे. या फोटोमधील लहान मुलगा म्हणजे नरेंद मोदी आणि सोबत त्यांची आई असल्याचे म्हटले आहे. मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपध घेण्याच्या पार्श्वभूमीवर मोदींचे जूने फोटो सोशल मीडियावर शेयर केले जात आहेत. परंतु, या फोटोबद्दल अनेकांनी शंका घेतली. त्यामुळे […]

Continue Reading