उद्धव ठाकरेंवर टीका करणारा हा काँग्रेसचा नेता नाही. तो भाजपचा नेता शिवम त्यागी आहे. वाचा सत्य

भाजपसोबत युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसह महाराष्ट्रात सरकार स्थापन केल्यामुळे उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका करणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडियो सोशल मीडियावर बराच गाजला. हा व्यक्ती काँग्रेसचा नेता अनिल उपाध्याय असल्याचा दावा करण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने अनेक वेळा सिद्ध केले आहे की, अनिल उपाध्याय नावाचा कोणताही आमदार/नेता भाजप किंवा काँग्रेसमध्ये नाही. मग या व्हिडियोतील व्यक्ती कोण आहे? चला […]

Continue Reading

नरेंद्र मोदींवर टीका करणारा हा भाजपचा नेता अनिल उपाध्याय नाही. वाचा सत्य

अनिल उपाध्याय हे नाव गेल्या वर्षापासून खूप गाजत आहे. सोशल मीडियावर या नावाने कोणत्याही व्यक्तीचे व्हिडियो शेयर केले जातात. कधी त्याला भाजपचा आमदार म्हटले जाते, तर कधी काँग्रेसचा खासदार. कधी तृणमूलचा आमदार म्हटले जाते तर, कधी सपाचा नेता. अशा या अगम्य अनिल उपाध्यायच्या नावाने आणखी एक व्हिडियो व्हायरल होत आहे. गोहत्या बंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

Continue Reading