एबीपी माझाच्या नावाने अमरावती लोकसभेची फेक ओपिनियन पोल आकडेवारी व्हायरल

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एबीपी माझा या न्यूज चॅनलचे लोगो असलेले ओपिनियन पोल सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यानुसार अमरावतीमध्ये काँग्रेसला सर्वात जास्त 44 टक्के मतदान मिळाले. पोस्ट शेअर करताना युजर्स दावा करत आहेत की, व्हायरल ओपिनियन पोल एबीपी माझाने जाहीर केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे ग्राफिक आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती […]

Continue Reading

Fact Check : अमरावतीमधील अंबादेवी मंदिरात दहशतवादी पकडण्यात आले का?

विदर्भातील अमरावती येथील अंबा देवी मंदिरात दहशतवादी पकडण्यात आले आहेत, असा दावा करणारी पोस्ट Heer Nileshkumar Morabiya यांनी हिंदी सुविचार या पेजवर मराठीत प्रसिध्द केली आहे. या पोस्टची फॅक्ट क्रेसेंडोने तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुक / Archive तथ्य पडताळणी   अमरावतीत दहशतवाद्यांना पकडण्यात आले आहे का, याची माहिती घेण्यासाठी आम्ही गुगलवर अमरावतीत दहशतवाद्यांना पकडले असा शब्दप्रयोग […]

Continue Reading